HALBA SAMAJ PARIVARIK MANDAL
जिनकी शुरवात इमानदारी, मेहनत, और शून्य से होती है उन्हे हारने कीं, घबराने कीं और पहचान बनानेकीं आवश्यकता नही होती उन्हे ये सब अपने आप मिल जाती है । श्री अश्विन अंजीकरजी जेव्हा मी आपल्या आश्रमाला भेट दिली आणि आश्रमाला बघितल्यावर जे काही पहायला मिळाले त्याची मी कल्पना सुद्धा केलेली नव्हती. कारण या अगोदर दोन तीन आश्रम बघितले होत परंतु आपण आई वडीलांसाठी जी सुविधा केलेली आहे ती सराहनिय आहे आपण कमी वयात जे स्वप्न बघितले होते ते आपण पूर्ण केले तसेच आपले जे उद्धेश आहेत गोशाळा, वाचनालय, बाळसंगोपन, कौशल्य विकास या सर्व उद्देशाकरिता आपणास माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्या. आम्ही लवकरच सहपरिवार आश्रमाला भेट देऊ चंद्रकांत वैद्य